access_time2022-04-29T19:16:49.484ZfaceNetbhet Social
असा रंगला नेटभेटचा स्वर-सृजन महोत्सव 2022 सोहळा रांगोळ्यांनी सजलेले प्रवेशद्वार, अत्तरांच्या सुगंधाचा मंद दरवळ आणि सभागृहात अतिशय प्रसन्न वातावरणात संपन्न होत असलेला सोहळा... असे सुरस आणि सुरेल वातावरण होते यंदाच्या आमच्या स्वर-सृजन महोत्सवाचे! नेटभेट ईलर्निंग सोल्यूशन्स आणि अनाहत म्यूझिक थेरपीतर्फे...
access_time2022-04-29T18:59:41.623ZfaceNetbhet Social
मानसिक थकवा दूर करण्यासाठी या 4 गोष्टी करा बरेचदा असं होतं की आपल्याला मानसिक थकवा येतो. त्यामागचं कारण काहीही असू दे पण मनाला उभारी वाटत नाही, काहीच करावसं वाटत नाही, किंवा कोणत्याच गोष्टीत रस वाटत नाही.. फक्त निवांत बसून रहावं, नि डोक्यात कोणतेच विचार नसावेत एवढीच आपली इच्छा असते. हा मानसिक थकवा द...
access_time2022-04-29T16:19:04.815ZfaceNetbhet Social
सोशल मीडियावरील लोकांच्या प्रतिमेला भुलू नका सोशल मीडियाच्या या युगात प्रत्येकजणच स्वतःची प्रतिमा उजळ करण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करून घेत आहे. त्यामुळेच, बरेचदा अनेकांची फसगतही होते, कारण प्रत्यक्षातली व्यक्ती वेगळी असते मात्र त्याच व्यक्तीची सोशल मीडिया इमेज कैक पटींनी वास्तवापेक्षा निराळीच असते...
access_time2022-04-29T15:38:55.327ZfaceNetbhet Social
कामाबरोबर वाढत असतं तुमचं मूल्य .. वाचा कसं या छोट्या कथेतून ! मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकजण वेळोवेळी तक्रार करत असतील की त्यांना त्यांच्या कामाच्या तूलनेत कंपनीकडून योग्य तितका पगार मिळत नाही. मात्र, तुम्हाला ठाऊक आहे का, तुमचा पगार कसा तोलला जातो किंबहुना पगार आणि काम यांची सांगड कोणतीही कंपनी कशी...