नमस्कार, लोकसत्ता तर्फे "अभिजात" या मराठी काव्य वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मराठीतील अनेक अभिनेते आणि कवी (नाना पाटेकर, मुक्ता बर्वे, सौमित्र, अशोक नायगावकर) सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक (knowledge partner) होण्याचे सौभाग्य नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स ला...