पार्ट टाईम काम करुन उत्पन्न कमावण्याची एक चांगली संधी

access_time 2019-12-26T06:02:14.853Z face Team Netbhet
बेरोजगार युवक, महिला व कॉलेजमधील मुलामुलींना पार्ट टाईम काम करुन उत्पन्न कमावण्याची एक चांगली संधी - मित्रांनो, अॅमेझॉन इंडीयाने नुकताच एक नवी योजना जाहिर केली आहे. आपल्या फावल्या वेळामध्ये म्हणजेच पार्ट टाईम काम करुन दररोज ५०० रुपयांपर्यंत उत्पन्न कमावण्याची संधी अॅमेझॉनने उपलब्ध करुन दिली आहे. अॅम...