उद्योजकांसाठी 5 महत्त्वाच्या उद्योजकीय मानसिकतेच्या टिप्स ! उद्योग हा जेवढा तांत्रिक कौशल्य आणि पैशांवर अवलंबून असतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त तो उद्योजकाची मानसिकता आणि मानसशास्त्रीय जडणघडण यांवर अवलंबून असतो. #1 स्वतःची इतरांसोबत तुलना करणे टाळा. आपल्या स्पर्धकांबरोबर किंवा इतर उद्योजक मित्रांसोबत...
access_time2022-02-03T14:12:10.912ZfaceNetbhet Social
1 करोडची ऑफर धुडकावून सुरू केली तिने स्वतःची कंपनी.. आज आहे तब्बल 700 करोडचा टर्नओव्हर (#Biz_Thursday) "उद्योजक होणं हा एकट्याचा प्रवास आहे, एक मोठा प्रवास.. ज्यात अपयश आहे.. नकार आहेत.. विलंबही आहे... मात्र तरीही जिंकेपर्यंत लढत रहाण्याची ज्याची ताकद आहे, अशा व्यक्तीने उद्योजक होण्याचा ध्यास घ्यावा...
बऱ्याच लोकांना बिजनेस मध्ये उतरायचे असते, काही नवीन सुरुवात करायची असते, स्वतःचं स्टार्टअप सुरु करायचं असतं, बऱ्याच जणांना मोठं काहीतरी करून दाखवायचं असतं, मोठी उडी घ्यायची असते. पण मित्रांनो, शेकडो किलोमीटरचा प्रवास एका पावलानेच सुरू होतो हे लक्षात घ्या. बाळ आधी रांगतं, नंतर चालायला लागतं, आणि त्या...
मित्रांनो,गुगलतर्फे अनेक वेगवेगळे उपयोगी अॅप,टूल्स बनवले जात असतात. त्यापैकी काही आपण नेहमी वापरतो परंतु काही अजूनही बऱ्याच लोकांना माहितीच नसतात. हे टूल्स उपयोगी तर असतातच तसेच काही फ्री देखील असतात. पण असे काही उपयुक्त टूल्स केवळ त्यांच्याबद्दल माहिती नसल्याने त्याचे फायदे आपण घेऊ शकत नाही. आज आपण...