उबंटू… उबंटू हि आफ्रिकेतील एक छानशी गोष्ट आहे... उबंटू हि संस्कृती आहे..एक प्रेरणा आहे... एकदा आफ्रिकेमध्ये संशोधन करीत असलेल्या मानववंश शास्त्रज्ञाने तिथल्या आदिवासी मुलांसोबत एक गंमत करायचे ठरवले. त्याने एक खाऊचा डब्बा एका झाडाजवळ ठेवला आणि सर्व मुलांना तेथून दूर १०० मीटर अंतरावर उभे राहण्यास सांग...