स्मार्टफोन आता कुठे “स्मार्ट” झालाय! नुकताच अँपलने AI वापराची घोषणा केली. मायक्रोसॉफ्ट, गुगलच्या मानाने अँपलने तसा AI मधील उडीला उशीराच केला. पण देर आये पर दुरुस्त आये ही ओळ अँपलने खरी केली आहे. भविष्यात AI आपल्या सेवेसाठी कसा वापरता येईल याची झलकच अँपलने आपल्याला दाखविली आहे. चला फक्त ५ मिनिटात समज...
वैयक्तिक डेटा आणि AI प्रत्येक मोठी तंत्रज्ञान कंपनी AI क्षेत्रात पाय रोवण्याच्या स्पर्धेत आहे, जनरेटिव्ह AI साठी मॉडेल्सना ट्रेनिंग करणे आवश्यक आहे, जेवढा जास्त डेटा या AI मॉडेल्सना शिकविण्यासाठी पुरवला जाईल तेवढा चांगला. आणि हा डेटा येतो कुठून ? तर तुमच्या माझ्यासारख्या असंख्य इंटरनेट वापरकर्त्यानी...
नानी आणि AI एखादं बाळ रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी पालकांना रात्र रात्र जागावं लागतं. पण त्याहून कठीण असतं: हे समजून घेणं की बाळ नेमकं का रडतंय? पालकांना असं वाटतं की जणू एखादं परदेशी भाषेचं शब्दकोशाशिवाय भाषांतर करण्याचा प्रयत्न करतोय. चार्ल्स ओनू या मशीन लर्निंग एक्स्पर्ट ने AI च्या मदतीने ह...
Chatgpt 4o रिअल टाइम चॅटचे मराठीत स्पष्टीकरण OpenAI लवकरच एक सर्च इंजिन लाँच करणार आहे असा एक लेख मी दोन दिवसांपूर्वी लिहिला होता. प्रत्यक्षात OpenAI ने सर्च पेक्षाही जबरदस्त असे ChatGPT 4o हे नवीन मॉडेल उपलब्ध करून दिले आहे. आधीच्या मॉडेल पेक्षा पाच पट वेगवान असलेले ChatGPT 4o हे सर्वाना मोफत वापरण...
AI ची जादू तुमच्या हातात ! आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत Artificial Intelligence च्या मदतीने इमेज एडिटिंग आपण कशा प्रकारे करू शकतो. काही वर्षांपूर्वी हेच Image Editing करण्यासाठी आपल्याला काही तास लागत होते किंवा photoshop सारखे Software शिकावे लागत होते. हे सगळं न करता आपण चुटकीसरशी AI च्या...