"सुरुवात करा, मग सुधारणा करा" ही गोष्ट आहे १८८८ सालची. जर्मनीतील एक तरुण गृहिणी, बर्था, आपल्या पतीबद्दल काळजीत होती. तिने कार्ल नावाच्या एका हुशार संशोधकाशी लग्न केलं होतं, कारण तिला त्याच्या प्रतिभेवर प्रचंड विश्वास होता. लग्नामध्ये तिने माहेरून मोठी रक्कम आणली होती, ज्यातून कार्लने त्याच्या सर्वात...
समस्या नव्हे, दृष्टीकोन बदला एका कंपनीमध्ये तेथील कर्मचारी लिफ्ट खूप हळू चालत असल्याची तक्रार करत होते. मजल्यांवरून ये-जा करण्यासाठी खूप वेळ लागत होता, ज्यामुळे लोकांचा कामातील वेळ वाया जात होता आणि त्यांची चिडचिड होत होती. लोक लिफ्ट लवकर चालेल या आशेने बटणे वारंवार दाबत असत. (मोबाईल फोन येण्याच्या ...
मनाची ताकद – विजयाची गुरुकिल्ली १९३८ साल. हंगेरीचा लष्करी सार्जंट, कारोली तकाक्स, वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी आपल्या देशातील सर्वश्रेष्ठ पिस्तूल नेमबाज म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जवळपास सर्व मोठ्या स्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. १९४० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुव...
विक्री वाढविण्याची कला ! एका राज्यात, चोरी करताना तीन माणसांना पकडण्यात आले आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी राजाकडे दयेची याचना केली. तिथला राजा खूप दयाळू होता, म्हणून त्याने कोणालातरी एकाला क्षमा करण्याचे ठरवले. प्रत्येक चोराला आपले प्राण का वाचवावेत यासाठी एक छोटीशी पण प्रभ...