NETBHET

E-LEARNING SOLUTIONS

मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !

Features

 • Any time /

  कधीही शिका

  आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकू शकता. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही !

 • Any place /

  कुठेही शिका

  घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हे कोर्सेस तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही शिका !


 • Your pace /

  आपल्या वेगाने शिका !

  अगदी आपल्या वेगाने शिका ! एखादा भाग न कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता येतात. तुमच्या वेळेनुसार हे सदैव २४ तास दिमतीस असतील !

Courses

Loading

Bundles

Loading

THE BEAUTIFUL THING ABOUT LEARNING IS THAT NO ONE CAN TAKE IT AWAY FROM YOU !

Testimonials

संतोष नलावडे

समाजसेवक


नोकरी मुळे व कामामुळे काही कोर्स मि करु शकत नव्हतो कारण वेळ माझ्या साठी अनियमीत होता.

पण नेटभेट ने सुरु केलेला online कोर्स "मायक्रोसॉफ्ट एक्सेल , मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट" हे तिनही कोर्सेस छान आहे

खास करुन सलिल चौधरी यांचे आभार मानने योग्य ठरेल त्यांनी हा कोर्स मराठी तुन आणला आणी तो तुम्ही कुठेही केव्हाही शिकू शकता

त्यांनी शिकवताना शब्दाची सोपी व माफक समजदार भाषा वापरुन शिकण्यास व समजण्यास अधिक सोपे केले आहे .

प्रत्येक index ला व्यवस्थित योग्य व उपयोगी असे सविस्तर सांगितले आहे ..

नेटभेट अशा अनेक गोष्टी ची माहिती देत असते व तीही मराठी तुन या मुळे मराठी मुलांना याचा फायदा नक्कीच होईल

साँफ्टवेयर कोर्स सरास इंग्रजी मधुन असतात त्यात टेकनिकल भाषा समजण्यास अवघड असते व व्यवहार त उपयोग नक्की काय याचे नेटभेट ने व्यवस्थित माडंणी करुन सर्व मराठी लोकांना उपलब्ध केले आहे

धन्यवाद नेटभेट !

संतोष नलावडे पुणे

रोहित संगेवार

सरकारी नोकरी ,मुंबई


मला नेटभेटचा हा उपक्रम मनापासून आवडला. मी सुरुवात एक्सेल कोर्सपासून केली होती. पण मराठीतून शिकायला इतकं आवडलं की नेटभेटचे सर्वच कोर्सेस विकत घेतले. मराठीतून शिकल्याने विषय कळतो आणि प्रॅक्टीकली वापरूनही पाहता येतो. धन्यवाद नेटभेट !

सुनीता भंडारी

शिक्षिका , पुणे


विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकवता यावे म्हणून मी मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटचा वापर करु लागले होते. पण पॉवरपॉईंट नीटसे येत नसल्याने वेळही जास्त जायचा आणि सर्व विषय नीटशे मांडता यायचे नाहीत. नेटभेटचा ऑनलाईन कोर्स केल्यानंतर आता मी

खरोखरच "पॉवरपॉईंट एक्स्पर्ट" बनले आहे. आणि आता मी माझ्या इतर सहकार्‍यांना देखिल शिकविते आहे.

गणेश पाटील

खाजगी कंपनीत नोकरी


नेटभेटच्या ऑनलाईन कोर्सेसचा मला खुपच फायदा होतो आहे. सर्वप्रथम एक्सेलचे फंक्शन्स आणि शॉर्टकट्स शिकल्यामुळे माझा कामाचा वेग प्रचंड वाढला आहे. आणि कीबोर्ड शॉर्टकट्स वापरुन जेव्हा मी

एक्सेल वापरतो तेव्हा माझ्या सहकार्‍यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य पाहायला मला खुप आवडतं.

About us

Salil Chaudhary

Lead Instructor


Founder - Netbhet Web Solutions and Netbhet eLearning Solutions,

Techie, Blogger, Social media and Startup enthusiast !

Contact Us

We love to hear from you and get contacted by you.

Netbhet E-Learning Solutions

Salil Sudhakar Chaudhary

602/603, Shivdarshan CHS,

Sector 20D, Airoli (West),

Mumbai 400708