शेतकऱ्यांसाठी UBER सारखं बिझनेस मॉडेल.

access_time 2019-12-27T05:13:50.917Z face Team Netbhet
मित्रांनो, काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एक गेम फार लोकप्रिय होता त्याचं नाव होतं farm Ville. या गेम मध्ये व्हर्च्युअल शेती घेऊन शेती करता येत असे. बंगलोर मधील एका स्टार्टअपने हा गेम प्रत्यक्षात आणला आहे. शहरी भागातील ग्राहक आणि ग्रामीण भागातील शेतकरी या दोघांना जोडणारा एक प्लॅटफॉर्म म्हणजेच एक अँप तया...