पेमेंटची वेदना (पेन ऑफ पेइंग)

access_time 2025-02-11T10:56:07.846Z face Salil Chaudhary
पेमेंटची वेदना (पेन ऑफ पेइंग) डिजिटल पेमेंट्सपूर्वी आपण पैसे जाणीवपूर्वक खर्च करायचो. पाकीट उघडणे, नोटा मोजणे, त्या दुसऱ्याच्या हातात देणे - प्रत्येक क्रिया आपल्याला खर्चाबद्दल विचार करायला लावायची. अर्थशास्त्रज्ञ याला "पेमेंटची वेदना" (पेन ऑफ पेइंग) म्हणतात - एक मानसिक घर्षण (Emotional Resistence) ...