500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट !

access_time 2022-10-20T09:25:36.68Z face Salil Chaudhary
500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट ! आजपासून साठ वर्षांआधीची गोष्ट. १९६३ साली अमेरिकेतील हार्वे बॉल नावाच्या एका डिझायनर ला त्याच्या एका लोकल क्लाएंट चा फोन आला. या फोनमुळे हार्वे बॉल हे नाव इतिहासात कायमचं कोरलं जाणार होतं. तो क्लाएंट एक इन्शुरन्स कंपनीचा कर्मचारी होता. त्या कंपनीने नुक...

AI वापरून आपल्याला प्राण्यांसोबत बोलता येईल का ?

access_time 1663347900000 face Salil Chaudhary
AI वापरून आपल्याला प्राण्यांसोबत बोलता येईल का ? लहानपणी टारझन पुस्तक मी कितीतरी वेळा वाचलं असेल. एप्सच्या कळपात वाढलेला टारझन, त्यांच्याशी संवाद साधणारा, सर्व प्राण्यांसोबत प्राण्यांसारखा राहणारा माणूस ही संकल्पनाच मला भारी आवडायची. पुढे टीव्ही वर मोगलीला पाहिले आणि माणसासारख्या बोलणाऱ्या प्राण्यां...

साबणाचा पुनर्जन्म

access_time 1663340040000 face Salil Chaudhary
साबणाचा पुनर्जन्म हॉटेल रूम मध्ये चेक इन केल्यानंतर, बॅग्ज ठेवून आपण सहसा पहिल्यांदा वॉशरूम कडे वळतो. बाथरूम काउंटर पाशी ठेवलेला आकर्षक पॅकिंग मधला साबण वापरतो. प्रत्येक हॉटेल अतिशय चोखंदळपणे साबण, शॅम्पू, त्यांचे पॅकिंग, त्यावरील ब्रॅण्डिंग याकडे लक्ष देऊन निवडत असते. पण हे छोटे आकर्षक साबण पुढे जा...

हरवलेला अँड्रॉईड फोन मिळवून देण्यासाठी लॉक स्क्रीनचा वापर कसा करावा ?

access_time 1601616480000 face Team Netbhet
हरवलेला अँड्रॉईड फोन मिळवून देण्यासाठी लॉक स्क्रीनचा वापर कसा करावा ? नमस्कार मित्रांनो, आपला फोन अनावधानाने हरवला असल्यास किंवा आपण चूकून तो एखाद्या ठिकाणी विसरलो असल्यास तो फोन ज्या व्यक्तिला सापडतो त्यांना तो फोन कोणाचा आहे हे ओळखणं शक्य नसतं किंवा फोन लॉक असेल तर तो अनलॉक करणं देखिल शक्य नसतं. अ...

कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

access_time 2019-12-28T11:54:09.771Z face Team Netbhet
खुप खुप वर्षांपुर्वी एका माणसाने "पपेर मिल" चा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय चांगला चालू लागला...तेव्हा त्याला आणखी एक पेपर मिल सुरु करावीशी वाटली ....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे ! त्याने दुसरी मिल सुरु केली. व्याप वाढत होता. म्हणून त्याने आपल्या मित्राला सोबतीला घेतले. त्याचा हा ...
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy