हरवलेला अँड्रॉईड फोन मिळवून देण्यासाठी लॉक स्क्रीनचा वापर कसा करावा ?

नमस्कार मित्रांनो,

आपला फोन अनावधानाने हरवला असल्यास किंवा आपण चूकून तो एखाद्या ठिकाणी विसरलो असल्यास तो फोन ज्या व्यक्तिला सापडतो त्यांना तो फोन कोणाचा आहे हे ओळखणं शक्य नसतं किंवा फोन लॉक असेल तर तो अनलॉक करणं देखिल शक्य नसतं. अशावेळी त्या व्यक्तिला फोन परत करण्याची इच्छा असतानाही त्यांना ते करता येत नाही. त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं फीचर अँड्रॉइड ने आपल्याला दिलं आहे. हे उपयुक्त फिचर काय आहे आणि आपल्या हरवलेला अँड्रॉईड फोन परत मिळवून देण्यासाठी ते कशाप्रकारे मदत करतं हेच आपण आजच्या या व्हीडीओ मधून जाणून घेणार आहोत.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com