प्रतिक्रिया देऊ नका. प्रतिसाद द्या. पूर्वी मी ज्या कंपनीत काम करायचो तिथे माझा एक मित्र होता विवेक नावाचा. त्याचे आणि माझे डिपार्टमेंट वेगळे होते. पण ऑफिस बाहेरच्या चहाच्या टपरीवर किंवा कॅंटीनमध्ये नेहमी भेटायचा त्यामुळे मैत्री झाली होती. विवेक हा एक साधा, पण हुशार व्यक्ती होता. थोडासा अबोल , काटेको...
Credit Score बद्दल संपूर्ण माहिती. तुमचं स्वप्न आहे स्वतःचं घर घेण्याचं? पण अचानक Loan Rejected! का? कारण CIBIL स्कोअर कमी… या व्हिडिओमध्ये जाणून घ्या CIBIL स्कोअर म्हणजे काय, तो कसा ठरतो, स्कोअर कसा तपासावा, आणि तो सुधारण्यासाठी कोणत्या सवयी बदलाव्या लागतात. या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणा...
"भाषा, एकता आणि समृद्धी : सिंगापूरचं यश आपल्यासाठी धडा" १९६५ मध्ये मलेशिया पासून वेगळे स्वतंत्र राष्ट्र म्हणून बाहेर पडलेल्या सिंगापोरची अवस्था फार चांगली नव्हती. छोटासा भूभाग, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव आणि अकुशल नागरिक यामुळे सिंगापोरची अर्थव्यवस्था कठीण काळातून जात होती. तेव्हापासून ते आतापर्यंत...
कधी वाटतं… सगळं आपल्या हातात आहे, पण… १९४५ साल. दुसरं महायुद्ध संपायला फक्त काही आठवडे बाकी होते. अमेरिकन सैन्याने जपान मधील दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांचा इतिहास कायमचा बदलून गेला. हजारो लोकं क्षणात भस्मसात झाली. पण तुम्हाला माहिती आहे का – ज्या शह...
गेल्या आठवड्यातील दोन घटना - काही कारणास्तव माझं chatgpt अकाउंट अर्ध्या दिवसासाठी बंद झालं होतं. मलाच विश्वास बसत नाही पण माझं पूर्ण काम थांबलं होतं. मी जे काम हातात घेतलं होतं ते chatgpt शिवाय होत नाही म्हणून ते बाजूला ठेवून दुसरं काम सुरु केलं. ते पण chatgpt पाशी येऊन अडकलं. तिसरं सुरु केलं त्यातह...