There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मित्रांनो, काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एक गेम फार लोकप्रिय होता त्याचं नाव होतं farm Ville. या गेम मध्ये व्हर्च्युअल शेती घेऊन शेती करता येत असे.
बंगलोर मधील एका स्टार्टअपने हा गेम प्रत्यक्षात आणला आहे. शहरी भागातील ग्राहक आणि ग्रामीण भागातील शेतकरी या दोघांना जोडणारा एक प्लॅटफॉर्म म्हणजेच एक अँप तयार केलं आहे.ज्यातून शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील प्रश्न ओढवण्यासाठी मदत होत आहे.
शहरामध्ये सध्या आपण खात असलेली फळे,भाज्या अशुद्ध आणि कीटकनाशके फवारणी केलेली असतात.त्यामुळे आपण Organic फळे आणि भाज्या याकडे वळतो आहोत.त्यातही स्वतः ऑरगॅनिक भाज्या पिकवण्याकडे आजकाल लोकांचा कल वाढतो आहे.परंतु जागेचा अभाव, अपुरा वेळ आणि शेतीविषयक अज्ञान या सर्व प्रश्नांवर उपाय म्हणून बंगलोर मधील काही तरुणांनी एक बिझनेस मॉडेल सुरू केले आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद ही मिळतो आहे.
हे बिझनेस मॉडेल आपल्याकडे देखील सुरू करू शकतो.ते नक्की काय आहे हे आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊ.तेव्हा शेवटपर्यंत व्हिडीओ नक्की पहा.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com