There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार,
लोकसत्ता तर्फे "अभिजात" या मराठी काव्य वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मराठीतील अनेक अभिनेते आणि कवी (नाना पाटेकर, मुक्ता बर्वे, सौमित्र, अशोक नायगावकर) सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रायोजक (knowledge partner) होण्याचे सौभाग्य नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स ला लाभले आहे.
चला, कवितेच्या प्रेमाने , मराठीच्या गर्वाने भारून जाऊया...."अभिजात" मध्ये भेटूया !!
२८ फेब्रुवारी रोजी सायं.६:३० वाजता, डाॅ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com