मानवी वर्तनाविषयी काही थक्क करणारी सत्य

access_time 2022-04-22T18:01:15.573Z face Netbhet Social
मानवी वर्तनाविषयी काही थक्क करणारी सत्य ज्याप्रकारे शास्त्रज्ञांनी मानसशास्त्राविषयी अभ्यास केला आहे त्याचप्रमाणे मानवी वर्तनाविषयीही अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे. एखाद्या परिस्थितीत माणूस अमुक एका विशिष्ट पद्धतीनेच का वागतो याबाबतचे संशोधन जेव्हा शास्त्रज्ञांनी केले तेव्हा अनेक सत्य समोर आ...

नेटभेट चित्रकला स्पर्धा 2022 चा निकाल

access_time 2022-04-22T17:50:30.157Z face Netbhet Social
नेटभेट चित्रकला स्पर्धा 2022 चा निकाल नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नुकतीच नेटभेटतर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला आपण उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार. या स्पर्धेत एकूण तब्बल 5300 प्रवेशिका आम्हाला प्राप्त झाल्या. सगळ्यांचेच प्रयत्न खरोखरीच फार उल्लेखनीय होते. दिलेल्या व...

जीवनातील तुमचं उद्दीष्ट कसं ठरवावं हे शिकवणाऱ्या 5 पायऱ्या

access_time 2022-04-17T14:11:22.754Z face Netbhet Social
जीवनातील तुमचं उद्दीष्ट कसं ठरवावं हे शिकवणाऱ्या 5 पायऱ्या जीवनात उद्दीष्ट ठरवणं फार महत्त्वाचं असतं. जीवनाला तेव्हाच आकार येतो जेव्हा तुम्हाला उद्दीष्ट सापडतं. परंतु, आपलं जीवनातलं उद्दीष्ट ठरवणं हे तितकं सोपं नाही, त्यामुळे हे उद्दीष्ट ठरवण्यासाठी खाली दिलेल्या 5 पायऱ्यांचं अवलंबन करा - 1. जीवनात ...

गोदाकाठची फोटोग्राफर, जी त्यावर चालवतेय आपलं घर

access_time 2022-04-17T13:03:31.509Z face Netbhet Social
गोदाकाठची फोटोग्राफर, जी त्यावर चालवतेय आपलं घर फोटोग्राफी करणं हे अजूनही आपल्याकडे पुरुषांचीच मक्तेदारी असलेलं क्षेत्र आहे. भारतात सेल्फीक्विन बऱ्याच दिसतील पण ज्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगाही पोचलेली नाही, अशा तळागाळातल्या महिलांमध्ये तर फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याचे तंत्रज्ञान वापरणारी महिला, तेही व्...

जगद्विख्यात दिव्यांग लेखिका हेलन केलर यांच्याकडून शिकण्याजोग्या काही गोष्टी

access_time 2022-04-17T12:14:18.232Z face Netbhet Social
जगद्विख्यात दिव्यांग लेखिका हेलन केलर यांच्याकडून शिकण्याजोग्या काही गोष्टी जगद्विख्यात दिव्यांग लेखिका हेलन केलर यांना बालपणी झालेल्या आजारामुळे त्यांची दृष्टी गेली तसेच त्यांना कर्णबधीरत्वही आले. जीवनाने दिलेल्या अशा भयंकर आव्हानावर मात करत ही जिद्दी मुलगी थेट जीवनाला भिडली आणि तिने अत्यंत कष्ट सो...