नेटभेट MoneySmart सीरिजमध्ये,आम्ही नेटभेटच्या परिवारातील सदस्यांना आर्थिक दृष्ट्या स्मार्ट बनवण्यासाठी गुंतवणूकीचे आणि उत्पन्नाचे विविध आणि नवनवे मार्ग सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत. काही मर्यादित काळासाठी ही सिरीज मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा जरूर फायदा घ्या !