सेक्टर 11 द्वारका, नवी दिल्ली मध्ये, एक अन्न विक्रेता आहे. हा माणूस 'नान थाली' विकतो. आजपर्यंत मी पाहिलेल्या "business strategies" मध्ये त्याची strategy खूप वेगळी आहे. एके दिवशी, आम्ही त्याच्या गाडीपाशी जेवायला थांबलो. आम्ही त्याला किंमती विचारल्या. तो म्हणाला, 50/- 'आलू नान' (बटाटा नान), 120/- 'चूर...
मित्रांनो, इंटरनेटवर ऑनलाइन पैसे कमावण्याचा सगळ्यात जुना आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे ब्लॉगिंग.जर तुम्ही इंटरनेट वर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे असे सर्च केले तर तुम्हाला ब्लॉगिंग असेच उत्तर मिळेल. इतरही अनेक आर्टिकल्स,व्हिडीओज दिसतील की ब्लॉगिंग कसं करायचं?म्हणूनच या व्हिडिओद्वारे आपण मराठीतून पाहणार आहोत...
लीडरशिप बद्दल बऱ्याच वेळेला खूप गैरसमज पाहायला मिळतात.सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे लिडर्स हे कुठल्यातरी position ने अथवा title ने बनतात असा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मॅनेजर, सिनिअर मॅनेजर अथवा सी इ ओ बनाल तेव्हा तुम्ही लीडर म्हणून ओळखले जाल असं नाही आहे. खरं तर लीडर तुम्ही स्वतःहून बनू शकत नाही पण जेव...
मित्रांनो स्मार्टफोन हातात आल्यापासून आपल्या सर्वांना एक मानसिक आजार झालाय तो म्हणजे FOMO म्हणजेच Fear Of Missing Out. दिवसभरात सतत आपल्या फोन वर अपडेट्स,नोटिफिकेशन,मेसेज येत असतात. त्यापैकी काही आपलं पाहायचं किंवा वाचायचं राहून तर जाणार नाही ना हि ती भीती. म्हणूनच आपण सतत आपला मोबाइल तपासात असतो. ज...
सौंदर्यप्रसाधने हे तर स्त्रियांसाठी खास असते.आतापर्यंत बाजारात अनेक उत्तमोत्तम ब्रॅण्ड्स ची अनेक प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.टीव्ही वर सर्वात जास्त जाहिराती या सौंदर्यप्रसाधांच्या प्रॉडक्टच्या असतात. सौंदर्यप्रसाधनांना सामान्यपणे सुंदर दिसण्यासाठी वापरले जाण्याची मानसिकता अजूनही जनमानसात आहे.पण सौंदर्यप्रस...