There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
लीडरशिप बद्दल बऱ्याच वेळेला खूप गैरसमज पाहायला मिळतात.सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे लिडर्स हे कुठल्यातरी position ने अथवा title ने बनतात असा आहे.
म्हणजे जेव्हा तुम्ही मॅनेजर, सिनिअर मॅनेजर अथवा सी इ ओ बनाल तेव्हा तुम्ही लीडर म्हणून ओळखले जाल असं नाही आहे. खरं तर लीडर तुम्ही स्वतःहून बनू शकत नाही पण जेव्हा इतर लोक तुम्हाला लीडर 'मानतात' तेव्हाच तुम्ही लीडर बनता.लीडर शिप चा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे,हे आपण लक्षात घ्यायला हवे.
म्हणूनच या व्हिडिओ द्वारे लीडर शिप साठी आवश्यक असलेल्या काही खास टीप ज्याद्वारे इतरांना खात्री होईल की तुम्ही एक लीडर आहात, तुमच्यातील लीडरशिपच्या नेतभेटच्या वाचकांसाठी सादर करत आहोत.