सध्याच्या वेगाने बदलत जाणाऱ्या या काळात जीवनशैली व्यवसाय म्हणजेच लाइफस्टाइल बिझनेस हि संकल्पना चर्चेत आहे.नक्की काय आहे ही लाइफस्टाइल बिझनेसची संकल्पना?? लाइफस्टाइल बिझनेसची सोपी व्याख्या म्हणजे असा बिझनेस जो तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्टया सक्षम बनवतो. याचे उद...
गुगल फॉर्म्स हे फ्री टूल वापरून इंटरनेट वर कोणाकडूनही एखादी माहिती गोळा करू शकतो.वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण मिळवू शकतो उदाहरणार्थ सर्वे फॉर्म्स,फीडबॅक फॉर्म्स, इंटरनेट मार्केटिंग द्वारे कस्टमर लीड्स मिळवू शकता… इतकेच नव्हे तर शिक्षक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन टेस्ट देखील घेऊ शकतात. असे वेगवेगळ्या ...
कोणताही बिझनेस सुरू करणे हे सोपे असते पण तो बिझनेस टिकवून ठेवणे आणि वाढवणे हे कठीण असते.बिझनेस सुरू होऊन एका पातळीवर पोहोचतो आणि तिथेच थांबतो याला सेलिंग लेव्हल म्हणतात.इथून पुढे जाणं कठीण होत जातं.या पायरीवरून पुढे जाण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची ठरते ती म्हणजे मार्केटिंग. लघुउद्योजकांना बिझिनेसच म...
रेस्टॉरंट हा एक एव्हरग्रीन व्यवसाय आहे.जोपर्यंत माणसाकडे पोट आहे तोपर्यंत माणसाला भूक आहे आणि जोपर्यंत माणसाला भूक आहे तोपर्यंत रेस्टॉरंटचा बिझनेस चालू राहणार आहे. बऱ्याच वाचकांकडून रेस्टॉरंट बिझनेस सुरू करण्यापूर्वी आवश्यक माहितीची विचारणा होत होती, म्हणूनच ज्यांना रेस्टॉरंट बिझनेस सुरू करायचा आहे ...
प्रत्येक उद्योजकाला एक गोष्ट नक्कीच जमली पाहिजे ती म्हणजे सेल्स. वस्तू ,सेवा,उत्पादने तुम्हाला विकता आले पाहिजे तरच उद्योग टिकून राहतो आणि पुढे जातो.बऱ्याचश्या अपयशी व्यवसायाची मुख्य कारणे म्हणजे प्रोडक्टची किंमत,दर्जा चांगला असूनही प्रॉडक्ट्सचे फायदे ग्राहकांपर्यंत नीट न पोहोचल्याने ग्राहकांनी विकत...