लघुउद्योजकांसाठी मार्केटिंगचा चिरंतन सल्ला!

access_time 2019-12-26T07:04:27.897Z face Team Netbhet MarketingBusinessDigital MarketingSales

कोणताही बिझनेस सुरू करणे हे सोपे असते पण तो बिझनेस टिकवून ठेवणे आणि वाढवणे हे कठीण असते.बिझनेस सुरू होऊन एका पातळीवर पोहोचतो आणि तिथेच थांबतो याला सेलिंग लेव्हल म्हणतात.इथून पुढे जाणं कठीण होत जातं.या पायरीवरून पुढे जाण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची ठरते ती म्हणजे मार्केटिंग.

लघुउद्योजकांना बिझिनेसच मार्केटिंग शिकणं किती गरजेचं आहे हे आपण या व्हिडीओद्वारे पाहणार आहोत. मार्केटिंग कसं करावं आणि त्याचसोबत काही अश्या टिप्स ज्यामुळे तुम्ही तुमच्या लघुउद्योगाचं मार्केटिंग करणं सोपं करू शकता.

 

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy