There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
गुगल फॉर्म्स हे फ्री टूल वापरून इंटरनेट वर कोणाकडूनही एखादी माहिती गोळा करू शकतो.वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण मिळवू शकतो उदाहरणार्थ सर्वे फॉर्म्स,फीडबॅक फॉर्म्स, इंटरनेट मार्केटिंग द्वारे कस्टमर लीड्स मिळवू शकता… इतकेच नव्हे तर शिक्षक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन टेस्ट देखील घेऊ शकतात.
असे वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स गुगल फॉर्म्स मध्ये उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे अतिशय साधं, सोपं आणि उपयुक्त असणारं हे टूल मोफत आहे.या व्हिडिओ द्वारे आपण गुगल फॉर्म्स बद्दल अधिक जाणून घेऊ.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com