मित्रांनो,भारत सरकारने जाहीर केलेल्या यावर्षीच्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्यांच्या यादीमध्ये कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना येथील एका 17 वर्षीय संशोधकाची निवड झाली. इतक्या प्रतिष्ठेचा सन्मान मिळवणारा हा तरुण मुलगा त्याच्या शहरात आता वैज्ञानिक म्हणून ओळखला जातो.नक्की या...
मित्रांनो,गुगल फॉर्म्स कसे तयार करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. नेटभेटच्या वाचकांनी कमेंटममध्ये एक्सेलमध्ये इन्व्हॉईस कसं बनवायचं अशी विचारणा केली होती, म्हणूनच मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरून तसेच जी.एस.टी रेट ऍड करून एक चांगलं इन्व्हॉईस कसं बनवायचं हे आपण या...
मित्रांनो, न्यूझीलँड मध्ये किवी हा पक्षी आढळतो.आपण न्यूझीलँडच्या लोकांना 'किवीज' असंच म्हणतो. हे किवी पक्षी काही हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून स्थलांतरित होऊन न्यूझीलँड बेटावर स्थिरावले.त्यावेळी या किवीज पक्षांच्या लक्षात आलं की इथे त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खाद्य उपलब्ध आहे आणि त्यांची शिका...
उबंटू… उबंटू हि आफ्रिकेतील एक छानशी गोष्ट आहे... उबंटू हि संस्कृती आहे..एक प्रेरणा आहे... एकदा आफ्रिकेमध्ये संशोधन करीत असलेल्या मानववंश शास्त्रज्ञाने तिथल्या आदिवासी मुलांसोबत एक गंमत करायचे ठरवले. त्याने एक खाऊचा डब्बा एका झाडाजवळ ठेवला आणि सर्व मुलांना तेथून दूर १०० मीटर अंतरावर उभे राहण्यास सांग...
तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन हवे आहे? नोकरी करणाऱ्या प्रत्येकाचे उत्तर 'हो' असेच असणार आहे. प्रमोशन कोणाला नकोय! प्रत्येकाला आपल्या मेहनतीचं फळ पाहिजे असतं. पण तुमच्या सध्याच्या प्रोफाइल, जॉब मध्ये कितीही चांगलं काम केलं तरी प्रमोशन मिळेलच असं नाही.तर पुढच्या लेव्हलच्या जॉब साठी,रोल साठी तुम्...