There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मित्रांनो, न्यूझीलँड मध्ये किवी हा पक्षी आढळतो.आपण न्यूझीलँडच्या लोकांना 'किवीज' असंच म्हणतो.
हे किवी पक्षी काही हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून स्थलांतरित होऊन न्यूझीलँड बेटावर स्थिरावले.त्यावेळी या किवीज पक्षांच्या लक्षात आलं की इथे त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खाद्य उपलब्ध आहे आणि त्यांची शिकार करायला फारसे कोणी प्राणीही नाहीत.म्हणूनच किवी पक्षी तिथे रमले आणि स्थिरावले.
मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे खाद्य आणि शिकारी प्राणी कोणीच नाही अश्या आरामदायी वातावरणात या किवी पक्षांच्या अनेक पिढ्या वाढल्या.
मित्रांनो,ही गोष्ट तुम्हाला का सांगत आहोत असा प्रश्न नक्की पडला असेल.
एक उद्योजक म्हणून या गोष्टीचा विचार करूयात.आपल्याला या कीवींप्रमाणेच जगता आलं तर...
म्हणजे खूप सारे ग्राहक आणि प्रतिस्पर्धी कोणीच नाही..तुम्हाला तुमचा उद्योग अश्या पद्धतीने वाढवायचा असेल तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी नेहमी वापरली जाते ती म्हणजे ब्लु ओशन स्ट्रॅटेजी( Blue Ocean strategy).
ती नक्की काय आहे हे आपण या व्हिडीओ द्वारे जाणून घेणार आहोत.