There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मित्रांनो,गुगल फॉर्म्स कसे तयार करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे.
नेटभेटच्या वाचकांनी कमेंटममध्ये एक्सेलमध्ये इन्व्हॉईस कसं बनवायचं अशी विचारणा केली होती, म्हणूनच मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरून तसेच जी.एस.टी रेट ऍड करून एक चांगलं इन्व्हॉईस कसं बनवायचं हे आपण या व्हिडीओ मधून जाणून घेऊ.
ते इनव्हॉइस प्रिंट कसं करायचं? पी डी एफ फॉरमॅट मध्ये कसं बनवायचं? याची माहिती देखील घेणार आहोत. तसेच इन व्हॉइस डाउनलोड करण्यासाठी एक टेम्प्लेट देखील दाखवत आहोत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कंपनीची माहिती लिहून तो फॉरमॅट वापरू शकता.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com