There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मित्रांनो स्मार्टफोन हातात आल्यापासून आपल्या सर्वांना एक मानसिक आजार झालाय तो म्हणजे FOMO म्हणजेच Fear Of Missing Out.
दिवसभरात सतत आपल्या फोन वर अपडेट्स,नोटिफिकेशन,मेसेज येत असतात. त्यापैकी काही आपलं पाहायचं किंवा वाचायचं राहून तर जाणार नाही ना हि ती भीती. म्हणूनच आपण सतत आपला मोबाइल तपासात असतो. जरा कुठे नोटिफिकेशनची रिंग वाजली कि लगेच आपला हात मोबाइल कडे जातो.
व्हाट्सअप मध्ये काहीवेळा असे हे मेसेज पाहताना आपल्या लक्षात येतं कि पाठवणाऱ्याने तो मेसेज डिलीट केला आहे. मग आपलं मन त्याच विचारात सतत राहत कि डिलिट केलेला मेसेज नक्की काय असेल ? जो आपला वाचायचा राहून गेला आहे.
यावर उपाय शोधण्याचा काही अंशी प्रयत्न केला आहे उपाय नक्की काय आहे ते आपण या व्हिडीओमधून जाणून घेऊ.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com