लॉकडाउनमधील अनस्कुलिंग सध्या लॉकडाउनमुळे आपण सगळेच घरात डांबले गेलो आहोत. आता अनायासे सगळेच घरी असल्याने काही दिवस अनस्कुलिंगचा ऑप्शनसुद्धा ट्राय करता येईल असं काही जणांना वाटू शकतं. निदान ह्या लॉकडाउनमध्ये तरी करून बघता येईल का? नक्कीच करता येईल. खरंच, काय हरकत आहे? पण मग अनस्कुलिंग म्हणजे नक्की का...
लिंचपीन (Linchpin) तुम्ही replacable आहात का ? लिंचपीन (Linchpin) गेल्या महिन्याभरात जग कमालीचं बदललं. या बदलाचे गंभीर सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणाम होणार हे उघड आहे. सगळ्यात मोठा फटका आर्थिक घडी विस्कळीत झाल्यामुळे होणार आहे. जगभर साधारण 20% नोकऱ्या कमी होणार आहेत असा अंदाज बांधला जात आहे. लॉकडाऊन...
मित्रहो, नेटभेटच्या लक्ष्य 2020 या बॅचसाठी आम्ही दर महिन्याला ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी वेबिनार आयोजित करतो. मात्र सद्यस्थितीत सर्वानाच उपयोगी होईल म्हणून आम्ही हा वेबिनार सर्वांसाठी खुला केला आहे. 👉👉 हा वेबिनार आज दिनांक २४ मार्च २०२० रोजी संध्याकाळी ५:३० वाजता आयोजित केला आहे. वेबिना...
नमस्कार मित्रहो, प्रत्येक माणसासाठी जग आणि त्यातील त्यांना आलेले अनुभव हे वेगवेगळे असतात. हे अनुभव वेगळे असतात कारण प्रत्येकाचे विचार आणि एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगवेगळा असतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही विचारांनी होते. विचारांप्रमाणे आपण कृती करतो आणि कृतीमधून रिझल्ट किंवा अनुभव सम...
सप्टेंबर २०१५ मध्ये नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सची सुरुवात झाली. त्याआधी एक छंद म्हणून नेटभेट डॉट कॉम हा तंत्रज्ञानविषयक मराठी ब्लॉग लिहीत होतो. मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा पहिलं वर्ष प्रचंड कठीण गेलं. दहावीला असताना मी इंग्रजीमध्ये पहिला आलो होतो आणि तरीद...