There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मित्रहो, नेटभेटच्या लक्ष्य 2020 या बॅचसाठी आम्ही दर महिन्याला ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी वेबिनार आयोजित करतो. मात्र सद्यस्थितीत सर्वानाच उपयोगी होईल म्हणून आम्ही हा वेबिनार सर्वांसाठी खुला केला आहे.
👉👉 हा वेबिनार आज दिनांक २४ मार्च २०२० रोजी संध्याकाळी ५:३० वाजता आयोजित केला आहे.
वेबिनार पाहण्यासाठी आणि चर्चेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
धन्यवाद,
टीम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
netbhet.com