There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार मित्रहो,
प्रत्येक माणसासाठी जग आणि त्यातील त्यांना आलेले अनुभव हे वेगवेगळे असतात. हे अनुभव वेगळे असतात कारण प्रत्येकाचे विचार आणि एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगवेगळा असतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही विचारांनी होते. विचारांप्रमाणे आपण कृती करतो आणि कृतीमधून रिझल्ट किंवा अनुभव समोर येतात. म्हणजेच आकर्षणाचा सिध्दांत हा आपल्या विचारांप्रमाणे काम करतो.
आकर्षणाचा सिध्दांत आपल्या मनाप्रमाणे काम करायला हवा असेल तर आपले विचार कसे बदलायचे आणि आता आपण काय विचार करतोय हे आपल्याला ओळखता आले पाहिजे यासाठी सर्वप्रथम या आकर्षणाच्या सिध्दांताची पार्श्वभूमी काय आहे? असा कोणतातरी सिध्दांत आपल्या कळत नकळत काम करत असतो याची माहीती आपल्यापर्यंत कशी पोहचली? आकर्षणाचा सिध्दांत नक्की काय आहे आणि त्याबद्दल जाणून घेणे का आवश्यक आहे ? हे आपण सर्टीफाईड law of attraction ट्रेनर वृंदा आचार्य यांच्याकडून या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
आकर्षणाचा सिद्धांत ! (३ महिन्यांचा मराठी ट्रेनिंग प्रोग्रॅम)
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी बांधवांसाठी एक विशेष ३ महिन्यांचा मराठी ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित करत आहोत.आकर्षणाचा सिद्धांत ! (Law of Attraction) . आमच्या सर्व ट्रेनिंगप्रमाणे हा विषय देखील सोप्या मराठीतून शिकविण्यात येणार आहे. या ट्रेनिंगमध्ये मराठीतून law of attraction वापरण्याच्या योग्य पद्धती आणि दैनंदिन वापरासाठी टेकनिक्स शिकता येतील. या टेकनिक्स आपण लगेचच वापरायला सुरुवात करू शकता.
या ट्रेनिंगमध्ये आपण काय शिकाल ?
१. आकर्षंणाचा सिद्धांत म्हणजे काय ?
२. आकर्षंणाचा सिद्धांत कसा काम करतो ?
३. आपल्याला नको असलेल्या गोष्टी का घडतात ?
४. हा सिद्धांत कशा प्रकारे वापरला पाहीजे ?
५. आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी (Frequency) ओळखण्याच्या पध्दती.
६. आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी (Frequency) कशा प्रकारे बदलता येईल.
हे सर्व शास्त्रिय पध्दतीने शिकता येईल.
रजिस्ट्रेशन आणि अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा http://bit.ly/NetbhetLOA किंवा 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करा.
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com