"चार भावंडं, एक स्वप्न – कॅसिओचा इतिहास"

access_time 2025-09-16T13:25:00.353Z face Salil Chaudhary
"चार भावंडं, एक स्वप्न – कॅसिओचा इतिहास" 1923 मध्ये जपानमधील ग्रेट कांतो भूकंपामुळे 100,000 पेक्षा जास्त लोक मरण पावले. लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले किंवा बदलले. त्यापैकीच एक तरुण होता तादाओ. भूकंपामुळे तादाओला टोकियोला जावे लागले. तिथे पोहोचल्यावर त्याला त्याच्या काकांसोबत लेथ ऑपरेटर म्हणून क...

"फॅट-फ्री बिस्किटं ते स्विस घड्याळ – फ्रेमिंगची कमाल"

access_time 2025-09-16T12:18:23.573Z face Salil Chaudhary
"फॅट-फ्री बिस्किटं ते स्विस घड्याळ – फ्रेमिंगची कमाल" कल्पना करा की तुम्ही एका दुकानात घड्याळ खरेदी करत आहात. तुम्हाला त्याचा ब्रँड आणि डिझाइन दोन्ही आवडले आणि ₹999 ही किंमत तुमच्या बजेटमध्ये बसते. तुम्ही ते घेण्याचा निर्णय घेता, पण पैसे देणार इतक्यात तुमची एका जिवलग मित्राशी अचानक गाठ पडते. त्याचे ...

"विक्रेत्यांचे रहस्य: कामाच्या ठिकाणी विश्वासघात"

access_time 2025-09-12T14:50:47.523Z face Salil Chaudhary
"विक्रेत्यांचे रहस्य: कामाच्या ठिकाणी विश्वासघात" २०१४ ला माझं ब्रँच हेड म्हणून प्रमोशन झालं आणि मी हैदराबादला स्थलांतरित झालो. मुंबई मध्ये लहानाचा मोठा झालेला मी पहिल्यांदाच घराबाहेर पडलो होतो. तिथे पोहोचल्यावर आधीचा ब्रँच हेड (ज्याला राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले होते , आणि त्याच्या जागी मला प...

"शिकागो वर्ल्ड फेअर : एका कनिष्ठ कामगाराची मोठी कहाणी"

access_time 2025-09-12T14:35:54.591Z face Salil Chaudhary
"शिकागो वर्ल्ड फेअर : एका कनिष्ठ कामगाराची मोठी कहाणी" शिकागोच्या 'लेक मिशिगन' सरोवराच्या बर्फाळ पृष्ठभागावरून हाडं गोठवून टाकणारा थंड वारा वाहत होता. हा वारा बांधकाम सुरू असलेल्या जागेतून सुसाट वेगाने येत होता आणि यामुळे एलियाच्या चेहऱ्यावरची वेदना गोठून एक भयाण, निश्चल भाव निर्माण झाला होता. पडेल ...

कमेन्टशास्त्र !

access_time 2025-09-12T12:32:35.492Z face Salil Chaudhary
कमेन्टशास्त्र ! क्या आप कमेंट्स करते हो? आप कमेंट्स क्यो नही करते हो? तुम्ही फेसबुकवर अनेक पोस्ट वाचता. त्यापैकी किती पोस्ट्स वर कमेंट्स करता? म्हणजे जर रेशिओ काढायचा असेल तर १०० पैकी किती पोस्ट वर कमेंट्स करता ? फेसबुकने आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी तीन पर्याय दिले आहेत. reactions, shares आणि co...