Value Based Pricing लघुउद्योजकांच्या एका ग्रुपसाठी सेवा आणि उत्पादनाच्या किंमती कशा ठरवायच्या (Pricing Strategies) याबद्दल मी एक ट्रेनिंग दिले होते. त्यामध्ये सांगितलेली ही गोष्ट - ही गोष्ट १५व्या शतकातील आहे — स्कँडिनेव्हियाच्या संयुक्त राज्याचा राजा आणि डेन्मार्कमधील क्रोनबर्ग येथील गोष्ट. स्कँडिन...
"कचऱ्यातून कल्पकतेची क्रांती" बर्नार्ड किविया. टांझानियामधील एक तरुण. त्याचे वडील मेकॅनिक (mechanic) होते, जुन्या गाड्यांचे सुटे भाग विकायचे, आणि आई शिवणकाम (tailor) करायची. घरात नेहमी 'काहीतरी बनवण्याची' प्रक्रिया सुरू असायची—एकजण धातूच्या वस्तूंशी झगडत तर दुसरी कपड्यांना आकार देत असे. कदाचित यामुळ...
लिखाणासाठी AI चा वापर करताय ? मी रूढार्थाने लेखक नाही. पण तरीही नेटभेटच्या व्यवसायासाठी (Content Marketing) मला ऑनलाईन लिखाण करावं लागतं. साहजिकच मी लिखाणासाठी AI टूल्स वापरून पाहिले. AI ला माझ्यासाठी लिहायला सांगितलं पण ते लिखाण फार साधं आणि नीरस होतं. मग मला समजलं - समस्या AI मध्ये नव्हती, माझ्या ...
"खरा विद्यार्थी तोच, जो अखेरपर्यंत शिकत राहतो" चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूला कौरवांनी कपटाने मारले. यात पुढे असलेल्या जयद्रथाचा दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी वध करण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केली. तेव्हापासून जयद्रथ घाबरला. कौरव गटात जयद्रथाला संध्याकाळ पर्यंत वाचवायचे कसे यावर चर्चा सुरू झाली....
"जिंकूनही हरलो – पर्ल हार्बरची शिकवण" अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात सहभागी व्हायचं नव्हतं. जर्मनीच्या हवाई आणि समुद्री हल्ल्यांपुढे इंग्लंडचे पारडे कमजोर पडत होतं. विन्स्टन चर्चील अमेरिकेने युद्धात त्यांच्याबाजूने उतरावं म्हणून शर्थीचे प्रयत्न करत होते. अमेरिका इंगलंडच्या बाजूने असली तरी प्रत्यक्ष यु...