निवेदन आणि सूत्रसंचालन-ऑनलाईन कार्यशाळा ! मराठीतून ! Live ! कोणत्याही कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शेवट्पर्यंत टिकवून ठेवणारा व्यक्ती म्हणजे सूत्रसंचालक ! सूत्रसंचालन करण्याची इच्छा आहे? नेटभेटच्या कार्यशाळेत शिका कसं करावं उत्तम निवेदन-सूत्रसंचालन ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live ! नमस्कार मित्रा...
THINK AND GROW RICH SIMPLIFIED ऑनलाईन ! मराठीतून ! Live विचार करा आणि श्रीमंत व्हा ! या जगप्रसिद्ध पुस्तकातील प्रत्येक सूत्र समजून ते प्रत्यक्षात कसे वापरायचे हे जाणून घ्या ! नमस्कार मित्रहो, नेपोलियन हिल यांनी लिहिलेले "Think And Grow Rich" हे जगातील सर्वात प्रभावशाली पुस्तक आहे. तब्बल २५ वर्षे अने...
ठरवून केलेला बदल (Planned Change) काल सकाळी एक जुनं organisational Behaviour चं पुस्तक हाती लागलं. सहजच पुस्तक चाळत असताना त्यात Planned Change नावाचा एक कॉन्सेप्ट वाचायला मिळाला. त्यामध्ये असं सांगितलं होतं की एक व्यक्ती असो किंवा भली मोठी संस्था असो, प्रत्येकाला एकदा नव्हे तर अनेकदा वेगवेगळ्या बद...
आयुष्याची दिशा ठरवणारं Vision Statement कसं बनवायचं ? नमस्कार मित्रांनो, दिशा नसलेले आयुष्य दोरी कापलेल्या पतंगाप्रमाणे असते, कधी कुठे जाऊन पडेल काहीच माहीत नसते. असे भरकटलेले आयुष्य जगायचे नसेल तर आयुष्यात आपल्याला कुठे जायचे आहे हे माहीत असणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याचं ए...
प्रगल्भता म्हणजे काय? प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण ...