"दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद" - (Part २ ) गुंतवणूक सुरु करण्याची खरी वेळ "आता" आहे ! जितक्या लवकर सुरुवात कराल तितकं चांगलं - याचं कारण आहे compounding effect (चक्रवाढ). समजा तुम्ही दर महिन्याला फक्त ५००-१००० रुपये बाजूला काढले, तरी काही वर्षांत तुमची संपत्ती किती वाढू शकते ते पाहून तुम्हाला आश्चर्य...
"दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद" - (Part 1) दीर्घकालीन विचार करण्याचे अनेक फायदे आहेत. कमी पगार असलेल्या एका सफाई कामगारालाही या यामुळेच करोडपती (millionaire) होता आले ! रोनाल्ड जेम्स रीड यांची गोष्ट सांगतो. ते १९२१ साली जन्माला आले आणि ९२ वर्षांचे असताना त्यांचं व्हेरमॉण्ट , USA मधल्या त्यांच्या छोट्य...
असा बनवा Crash Proof Portfolio ❓जेव्हा मार्केट पडतं तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ पूर्णपणे लाल लाल होतो का ? ❓मार्केट पेक्षा जास्त तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला पडलेला दिसतो का? जर असं होत असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर नक्की सापडेल. तेव्हा हा व्हिडिओ नक्की पहा!👍 https://youtu.be/jY0Auq8BrJU ह...
वॉटरलूची लढाई वॉटरलूची लढाई 1815 मध्ये लढली गेली. ही लढाई ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सचा राजा नेपोलियन बोनापार्ट यांच्यामध्ये लढली गेली. एका अर्थी ती निर्णायक लढाई होती. कारण ही लढाई जर फ्रान्सने जिंकली असती तर त्यांची संपूर्ण जगावर सत्ता येण्याची शक्यता होती. दुसऱ्या बाजूला लंडन स्टॉक एक्सचेंजचं भवितव्...
60 दिवस. 48 लाख लग्न. 6 लाख कोटीचा खर्च: या सीझनमध्ये फायद्यात राहतील असे टॉप 10 Stocks लग्नाचा सीझन आला आहे, आणि दसरा-दिवाळी सारखे मोठे उत्सवही आलेले आहेत. नोव्हेंबर ते डिसेंबर 2024 मध्ये भारतात तब्बल 48 लाख लग्न होणार आहेत आणि त्यावर ₹6 लाख कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. Confederation of All India...