आज तुम्ही काय action घेताय ?

access_time 2025-04-28T13:17:41.981Z face Salil Chaudhary
आज तुम्ही काय action घेताय ? Procrastination म्हणजे आजचे काम उद्यावर ढकलणे. आपल्या सर्वानाच काही न काही प्रमाणात हा असाध्य रोग जडलेला असतोच. खरंतर आपल्याला नकोशा असलेल्या गोष्टीच आपण पुढे ढकलत असतो. पण बऱ्याच गोष्टी आवडत्या नसल्या तरी गरजेच्या मात्र असतातच. काम पुढे ढकलण्याचं आणखी एक मानसिक कारण असत...

आर्थिक नियोजनाची सुरुवात करताय .. ? मग हे मुद्दे लक्षात ठेवायलाच हवेत ..!

access_time 2025-04-28T13:02:18.669Z face Salil Chaudhary
आर्थिक नियोजनाची सुरुवात करताय .. ? मग हे मुद्दे लक्षात ठेवायलाच हवेत ..! आपल्याला शाळाकॉलेजेसमध्ये सगळे विषय शिकवतात पण जीवनावश्यक असलेलं आर्थिक नियोजन मात्र आपल्याला कोणीही शिकवत नाही, त्यासाठी स्वतःला ओळखून स्वतःच्या आर्थिक गरजा आणि आपले एकूण उत्पन्नाच्या तूलनेत होणारे खर्च, आपल्यावरील आर्थिक जबा...

"टॅरिफ" करू क्या उसकी.....

access_time 2025-04-06T11:25:27.734Z face Salil Chaudhary
"टॅरिफ" करू क्या उसकी..... "कालचा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील महत्वाचा दिवस होता. हा अमेरिकेचा लिबरेशन दिवस आहे. गेल्या पन्नास वर्षांत आपल्या देशाच्या शत्रूनी आणि मित्रांनी मिळून बरेच लुबाडले आहे. आपल्या अमेरिकन ड्रीमला ओरबाडले आहे. परंतु आता असे होणार नाही. अमेरिका आता पुन्हा श्रीमंत होणार !" =====...

उत्कृष्ट लीडर्सशिप म्हणजे नक्की काय?

access_time 2025-04-04T09:55:15Z face Salil Chaudhary
उत्कृष्ट लीडर्सशिप म्हणजे नक्की काय? महेंद्रसिंग धोनीने २००४ साली बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात पदार्पण केले.फलंदाजीचा क्रमांक होता 7. दुर्दैवाने त्याला पहिल्याच बॉल वर रनआऊट होऊन परतावे लागले.बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 12 रन्स केले,फलंदाजी क्...

मी खुप काम करतो, तरीही यशस्वी होत नाही? या प्रश्नाचं उत्तर!

access_time 2025-04-03T10:13:06.849Z face Salil Chaudhary
मी खुप काम करतो, तरीही यशस्वी होत नाही? या प्रश्नाचं उत्तर! या जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. मला जगाकडून काय मिळतंय ? (मागणारे) आणि मी जगाला काय देऊ शकतो ? (देणारे) असा विचार करणारे ! मागणे हे नैसर्गिकतःच आपल्यामध्ये असते. मागण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत आणि ते देण्यापेक्षा नक्कीच सोपे असते. मा...