फिक्सड डिपॉझिट करण्याचा सर्वोत्तम मार्ग ! तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम FD मध्ये गुंतवायची आहे का? मग ‘FD लॅडरिंग’ ही संकल्पना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते! FD लॅडरिंग म्हणजे काय❓समजून घेऊया या व्हिडिओ मधून 👉 https://youtube.com/shorts/EIU-KtiMvjU?feature=share व्हिडिओ आवडला? तर लाईक करा, म...
"माझं मूल इतकं उद्धट का वागतंय?" सतत का रागावतंय ? काहीच ऐकत का नाही ?" या प्रश्नांची उत्तरे शोधत असलेल्या पालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आधुनिक युगातील पालकत्वाची ही एक गंभीर आव्हान बनली आहे. घरोघरी असेच दृश्य दिसते – मुलं सतत भांडत असतात, जबाबदारी टाळतात, आणि पालकांशी वाद घालत असतात. य...
स्वतःचं घर – आता स्वप्न की वास्तव? अमेरिकेत एक नवीन संकल्पना उदयास आली आहे — बूमरँग जनरेशन. म्हणजे असे तरुण जे एकदा स्वतंत्र होण्यासाठी घरातून बाहेर पडले होते, पण आर्थिक अडचणींमुळे पुन्हा आई-वडिलांकडे राहायला परतले. ही परिस्थिती अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर दिसून येते आहे, आणि आता ती जगभरातील इतर देशां...
"आनंद शोधायचा नसतो… तो आपल्यातच असतो" योशी नावाचा एक तरुण आपल्या गुरुंकडे गेला. "सेन्सेई (गुरु), मी तुमचं सगळं ऐकलं – ध्यान केलं, सेवा केली, मन लावून काम केलं… तरीही आनंद सापडत नाहीये." गुरु त्या क्षणी एका झाडाखाली शांत बसले होते. त्यांनी समोर पाहिलं. फुलं वाऱ्यावर नाचत होती. सूर्यप्रकाशात न्हाऊन नि...
जीवनाचे चार टप्पे आपण सगळे आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांमधून प्रवास करतो. हे टप्पे प्रकर्षाने जाणवत नाहीत पण आपण सगळे आयुष्यात कधी ना कधी असा विचार करतो की आता आयुष्याला वेगळे वळण दिले पाहिजे. आहे त्यात मन रमत नाही आणि काहीतरी बदल करण्याची तीव्र इच्छा मनाचा पाठपुरावा करू लागते. मानसशास्त्रज्...