access_time2022-02-05T09:33:21.605ZfaceNetbhet Social
आजचा दिवस महत्त्वाचा .. सांगतं पुस्तक Today Matters (#Saturday_Bookclub) आपण काल घडून गेलेल्या दिवसाला अतिमहत्त्व देतो, येणाऱ्या उद्याबद्दल अतिचिंता करत रहातो आणि पर्यायाने जो आजचा दिवस आपल्यासमोर असतो, त्या आजला मात्र कमी लेखतो .. त्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही आज जसं जगताय त्यातून तुमचा उद्या घडणार...
access_time2022-01-29T11:00:23.845ZfaceNetbhet Social
वाचन करा, सातत्याने शिकत रहा .. त्यानेच मिळेल यश (#Saturday_Bookclub) जगातील सर्वात यशस्वी लोकांची एक कॉमन सवय असते ती म्हणजे वाचन करणे. वॉरेन बफे त्यांचा 80 टक्के वेळ वाचन करण्यात घालवतात आणि बिल गेट्स दरवर्षी फक्त वाचन करण्यासाठी दोन आठवड्यांची सुट्टी घेतात. कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात ...
access_time2022-01-17T04:39:37.193ZfaceNetbhet Social
चुकांपासून धडा घ्या आणि पुढे चला ! (#Monday_Motivation) “To err is human” अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे याचा अर्थ “माणसाकडून चुका होतातच”. ऑफिसमध्ये, घरी, मित्रांसोबत, समारंभात कधीतरी कुठेतरी आपण चुकत असतोच. आपल्याला आपली चूक कळते, त्यानंतर थोडी अपराधीपणाची भावनाही मनात सलू लागते. मनावर संयम हवा, जिव...
access_time2022-01-03T08:29:47.468ZfaceNetbhet Social
तुमच्या जवळ आनंदी होण्याची शक्ती आहे, तुम्हाला ठाऊक आहे का ? (#Monday_Motivation) असं म्हणतात, दुसऱ्यांना जाणून घेणे हे चांगलेच लक्षण आहे पण स्वतःला ओळखणे हे खरे सूज्ञपणाचे लक्षण आहे. मानवाला जगण्यासाठी आवश्यक ते सारं काही निसर्गाने आधीच दिलेलं आहे परंतु, माणसाला त्याचाच अध्येमध्ये विसर पडतो. निसर्ग...
access_time2021-12-27T05:46:32.73ZfaceNetbhet Social
या प्रेरणादायी विचारांनी आठवड्याची सुरुवात करा ! (#Monday_Motivation) 1. तुम्हाला सतत स्वतःविषयी स्पष्टीकरण कोणालाच देण्याची गरज नाही. स्वतःसाठी जगायला लागा, केवळ इतरांना प्रभावीत करण्यासाठी फक्त जगू नका. 2. सुरक्षित कोषात जगल्याने तुम्ही स्वतःच तुमचं जीवन उद्ध्वस्त करत आहात. सुरक्षित कोषातून ज्या क...