लेखक तथा प्रेरणादायी वक्ता सायमन सिनेक यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी

access_time 2022-02-20T09:17:53.329Z face Netbhet Social
लेखक तथा प्रेरणादायी वक्ता सायमन सिनेक यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी ब्रिटीश अमेरिकन लेखक तथा प्रेरणादायी वक्ता म्हणून सायमन सिनेक जगप्रसिद्ध आहेत. त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. स्टार्ट वुईथ व्हाय, लीडर्स इट लास्ट, टुगेदर इझ बेटर, फाईंड युअर व्हाय, दी इन्फायनाईट गेम ही त्य...

स्वर्गीय लतादिदींकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी

access_time 2022-02-19T13:17:47.47Z face Netbhet Social
स्वर्गीय लतादिदींकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी मित्रांनो, 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लतादिदी मंगेशकर हे जग सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जग हळहळले, पण काही माणसं अशी असतात जी आपल्या कामाने या जगात सुगंध पेरून जातात. लतादिदींनी तर त्याहीपलीकडे जाऊन जगातील माणसांच्या आत्म्याला स्पर्श...

आजचा दिवस महत्त्वाचा .. सांगतं पुस्तक Today Matters (#Saturday_Bookclub)

access_time 2022-02-05T09:33:21.605Z face Netbhet Social
आजचा दिवस महत्त्वाचा .. सांगतं पुस्तक Today Matters (#Saturday_Bookclub) आपण काल घडून गेलेल्या दिवसाला अतिमहत्त्व देतो, येणाऱ्या उद्याबद्दल अतिचिंता करत रहातो आणि पर्यायाने जो आजचा दिवस आपल्यासमोर असतो, त्या आजला मात्र कमी लेखतो .. त्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही आज जसं जगताय त्यातून तुमचा उद्या घडणार...

वाचन करा, सातत्याने शिकत रहा .. त्यानेच मिळेल यश (#Saturday_Bookclub)

access_time 2022-01-29T11:00:23.845Z face Netbhet Social
वाचन करा, सातत्याने शिकत रहा .. त्यानेच मिळेल यश (#Saturday_Bookclub) जगातील सर्वात यशस्वी लोकांची एक कॉमन सवय असते ती म्हणजे वाचन करणे. वॉरेन बफे त्यांचा 80 टक्के वेळ वाचन करण्यात घालवतात आणि बिल गेट्स दरवर्षी फक्त वाचन करण्यासाठी दोन आठवड्यांची सुट्टी घेतात. कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात ...

चुकांपासून धडा घ्या आणि पुढे चला ! (#Monday_Motivation)

access_time 2022-01-17T04:39:37.193Z face Netbhet Social
चुकांपासून धडा घ्या आणि पुढे चला ! (#Monday_Motivation) “To err is human” अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे याचा अर्थ “माणसाकडून चुका होतातच”. ऑफिसमध्ये, घरी, मित्रांसोबत, समारंभात कधीतरी कुठेतरी आपण चुकत असतोच. आपल्याला आपली चूक कळते, त्यानंतर थोडी अपराधीपणाची भावनाही मनात सलू लागते. मनावर संयम हवा, जिव...