अदानी ग्रुप भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे का?

access_time 2022-10-20T09:35:27.352Z face Salil Chaudhary
अदानी ग्रुप भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे का? अदानी हे नाव सध्या सगळीकडे आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीपासून, भारतातील स्टॉक मार्केटमध्ये, बातम्यांपासून ते थेट बातम्यांच्या चॅनेलच्या hostile takeover पर्यंत सगळीकडे. अदानी ग्रुप शक्य त्या प्रत्येक क्षेत्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न कर...

500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट !

access_time 2022-10-20T09:25:36.68Z face Salil Chaudhary
500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट ! आजपासून साठ वर्षांआधीची गोष्ट. १९६३ साली अमेरिकेतील हार्वे बॉल नावाच्या एका डिझायनर ला त्याच्या एका लोकल क्लाएंट चा फोन आला. या फोनमुळे हार्वे बॉल हे नाव इतिहासात कायमचं कोरलं जाणार होतं. तो क्लाएंट एक इन्शुरन्स कंपनीचा कर्मचारी होता. त्या कंपनीने नुक...

रिलायन्सने कोणालाही लक्षात नसलेला कॅम्पा कोला हा Dead Brand का विकत घेतला ?

access_time 2022-10-14T13:52:56.748Z face Salil Chaudhary
रिलायन्सने कोणालाही लक्षात नसलेला कॅम्पा कोला हा Dead Brand का विकत घेतला ? लहानपाणी ज्याच्यावर अन्याय झालाय असा हिरो मोठा होऊन बदला घेतो या धर्तीवरचे अनेक चित्रपट आपण पहिले असतील पण ज्याच्यावर अन्याय झाला आहे असा एक ब्रँड पुढे आपल्या अन्यायाचा बदला घ्यायला तयार झालाय अशी गोष्ट अभावानेच पाहायला मिळत...

उद्योजकांसाठी 5 महत्त्वाच्या उद्योजकीय मानसिकतेच्या टिप्स !

access_time 2022-10-14T13:45:38.905Z face Salil Chaudhary
उद्योजकांसाठी 5 महत्त्वाच्या उद्योजकीय मानसिकतेच्या टिप्स ! उद्योग हा जेवढा तांत्रिक कौशल्य आणि पैशांवर अवलंबून असतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त तो उद्योजकाची मानसिकता आणि मानसशास्त्रीय जडणघडण यांवर अवलंबून असतो. #1 स्वतःची इतरांसोबत तुलना करणे टाळा. आपल्या स्पर्धकांबरोबर किंवा इतर उद्योजक मित्रांसोबत...

AI वापरून आपल्याला प्राण्यांसोबत बोलता येईल का ?

access_time 1663347900000 face Salil Chaudhary
AI वापरून आपल्याला प्राण्यांसोबत बोलता येईल का ? लहानपणी टारझन पुस्तक मी कितीतरी वेळा वाचलं असेल. एप्सच्या कळपात वाढलेला टारझन, त्यांच्याशी संवाद साधणारा, सर्व प्राण्यांसोबत प्राण्यांसारखा राहणारा माणूस ही संकल्पनाच मला भारी आवडायची. पुढे टीव्ही वर मोगलीला पाहिले आणि माणसासारख्या बोलणाऱ्या प्राण्यां...