स्वप्न पूर्ण होतात...त्याची गोष्ट !

access_time 2020-04-13T05:19:00.327Z face Salil Chaudhary
स्वप्न पूर्ण होतात...त्याची गोष्ट ! एरिक युआन - झूम स्टार्टअपची प्रेरणादायी कथा ! स्वप्न पूर्ण होतात...त्याची गोष्ट ! 1987 सालची गोष्ट. एरीक युआन नावाचा एक चिनी तरुण कॉलेजमध्ये असताना त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी दर आठवड्याला दहा तासांचा प्रवास करून जात असे. तेव्हा तो आपल्या मैत्रिणीला नेहमी म्हण...