मनाची ताकद – विजयाची गुरुकिल्ली १९३८ साल. हंगेरीचा लष्करी सार्जंट, कारोली तकाक्स, वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी आपल्या देशातील सर्वश्रेष्ठ पिस्तूल नेमबाज म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जवळपास सर्व मोठ्या स्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. १९४० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुव...
विक्री वाढविण्याची कला ! एका राज्यात, चोरी करताना तीन माणसांना पकडण्यात आले आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी राजाकडे दयेची याचना केली. तिथला राजा खूप दयाळू होता, म्हणून त्याने कोणालातरी एकाला क्षमा करण्याचे ठरवले. प्रत्येक चोराला आपले प्राण का वाचवावेत यासाठी एक छोटीशी पण प्रभ...
Free Microsoft office Tools नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मायक्रोसॉफ्टचे खूप सारे ॲप्स जसे की word, Excel, Power Point आणि त्याहून खूप सारे जास्त ॲप्स लेटेस्ट वर्जन , फ्री मध्ये वापरायचे आहेत का ? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. https://youtube.com/shorts/PPS69SMDBsQ?si=dWerwrgmsaWRteJe ============...
उमवेल्ट कल्पना करा, तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला घेऊन बाहेर फेरफटका मारायला गेला आहात. तुम्ही आजूबाजूला दिसणाऱ्या ओळखीच्या माणसांना भेटताय, थांबून बोलताय. वातावरणातला गंध , गाड्यांचे आवाज आणि वाऱ्याची झुळूक तुम्हाला जाणवते आहे. तुमचा कुत्रा सोबत चालतोय पण तो इथेतिथे ओळखीच्या खुणा हुंगत चाललाय. ओल...
"किल्लीवाला आणि मुलगा" डोंगरांच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात एक म्हातारा किल्लीवाला राहत होता. गेली चाळीस वर्षं, कुणाचीही किल्ली हरवली, कुलूप अडकलं, किंवा जुना लॉकर उघडायचा असला की सगळे त्याच्याकडेच येत. त्याचं दुकान छोटं, धुळीने भरलेलं असायचं. तेलकट मळक्या जुन्या कपड्यांनी तो आपल्या हातांची...