ग्रेटभेट ! - करोनाकाळाच्या मंदी तील संधी नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स आयोजित करत आहेत, मार्केटिंग व व्यवस्थापन तज्ञ श्री शंतनु किंजवडेकर यांच्यासोबत फेसबुक आणि युट्युब लाईव्ह चर्चा ! करोनाकाळाच्या मंदी तील संधी १. सद्धया उधोजकांनी नेमकं काय करायला हवं? २.आपली मानसिकता कशी ठेवायला हवी? ३. व्यवसायात को...
व्यक्तिमत्व विकास - मोफत मराठी ऑनलाईन वेबिनार नमस्कार मित्रहो, सर्व कौशल्य (skills) आणि ज्ञान (knowledge) आपल्याकडे असले तरीही लोक आपल्याकडे पाहून काय मत बनवतात यावरून आपण आयुष्यात किती यशस्वी होणार हे ठरत असते. आपण कुठेही गेलो मग ती मुलाखत असो किंवा आपले रोजचे काम करण्याचे ठिकाण आपल्या एकूण व्यक्ति...
तणावमुक्तीचा मंत्र अलीकडे तुमची फार चिडचिड होतेय का... अधनंमधनं विनाकारण बीपी वाढतंय.... आपल्या माणसांवर उगाचच रागवता... आता आपलं कसं होणार ही चिंता सतावतेय.... कसलीतरी अनामिक भिती वाटतेय.... आत्मविश्वास पार हरवलाय.... त्यात पुन्हा लॉकडाऊनमुळे सारी घडी विस्कटलीय आर्थिक गणितं कोलमडलीयत.... यावरला उपा...
हा व्हिडीओ बघून कोणताही मोठा “निर्णय” कसा घ्यायचा ते शिकाल ! नमस्कार मित्रांनो, आपले आयुष्य कसे असणार आहे हे प्रामुख्याने आपण वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांच्या गुणवत्तेवरून ठरते म्हणूनच आपण योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. आज या व्हिडिओ मी तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहे जी वापरून तुम्ही स्वत: मोठ्या...
स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवण्याचे १२ मार्ग आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लागत असेल ती म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास. या एका कौशल्यामध्ये इतकी ताकद आहे की जर तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ असेल तर अन्य कौशल्ये आत्मसात करणे सहज सोपे होते. स्वतःवर दाखवलेला आत्मविश्वास अशक्य गोष्टी ...