'काय तुम्हाला कोदावरी संकल्पनेविषयी माहिती आहे का ?' परिपूर्णतेचा ध्यास धरा आणि तुमचे जीवन बदला .. (#Monday_Motivation)

access_time 2021-11-15T17:58:21.791Z face Netbhet Social
'काय तुम्हाला कोदावरी संकल्पनेविषयी माहिती आहे का ?' परिपूर्णतेचा ध्यास धरा आणि तुमचे जीवन बदला .. (#Monday_Motivation) मित्रांनो, जीवनात कोणतेही शॉर्टकट्स नसतात. जर तुम्हाला महान बनायचं असेल तर ..परिपूर्णतेचा ध्यास, तपशीलाकडे दिलेले काटेकोर लक्ष आणि उत्कृष्ट कामगिरी या किमान बाबी तुमच्यात असल्या पा...

जे पेराल तेच उगवेल .. (#Monday_Motivation)

access_time 2021-11-01T06:31:00.346Z face Netbhet Social
जे पेराल तेच उगवेल .. (#Monday_Motivation) जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, तर औदार्य अंगी बाणवा. जर तुम्हाला मित्र हवे असतील, तर आधी स्वतः मैत्रीपूर्ण व्हा. जर इतरांनी तुम्हाला समजून घ्यावे असे वाटत असेल तर आधी तुम्ही स्वतः इतरांना समजून घेण्यासाठी वेळ काढा.. जर तुमचं म्हणणं इतरांनी ऐकावं असं वाटत...

जीवनाचे 4 नियम (#Monday_Motivation)

access_time 2021-10-25T10:20:27.800Z face Netbhet Social
जीवनाचे 4 नियम ( #Monday_Motivation) नियम 1 - तुमचं काम हे केवळ तुमच्या कामापुरतंच नाहीये, तर, तुमच्या कामामुळेच तुमच्या जीवनाचं गाडं चालणार आहे. किंबहुना, तुमच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुम्ही करत असलेलं काम हे लक्षात ठेवा. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर, तुमचं काम, तुमच्या आर्थिक बाब...

नेत्याने चुका करणं हे नैसर्गिक आहे ! leader can also make mistakes, its natural

access_time 2021-10-19T07:06:51.159Z face Netbhet Social
नेत्याने चुका करणं हे नैसर्गिक आहे ! leader can also make mistakes, its natural ! नेता असलात, किंवा प्रमुख असलात तरीही तुमच्या हातून चुका होणं हे स्वाभाविकच असतं, किंबहुना आपल्या हातून चुका होणं हे अपरिहार्य असतं. त्यामुळे जर तुमच्याही हातून चुका होत असतील तर स्वतःवर चिडू नका, स्वतःबद्दल नकारात्मक भ...

"तुम्ही योग्य जागी आहात काय ?"(#Monday_Motivation)

access_time 2021-10-11T06:39:10.021Z face Netbhet Social
"तुम्ही योग्य जागी आहात काय ?"(#Monday_Motivation) एकदा एक उंटीण आणि तिचं पिलू एका झाडाखाली विसावले तेव्हा, तिच्या पिल्लाने तिला विचारले, "आई, आपल्या पाठीवर हे कुबड का असतं गं ?" उंटीण म्हणाली," कारण, आपण वाळवंटी प्रदेशात रहातो, तिथे पाण्याची कमी असते पण म्हणूनच आपल्याला पाण्याची कमतरता भासू नये म्ह...