महिला सर्वच क्षेत्रात यशस्वी आणि सर्वोत्तम कामगिरी करत आहेत, अर्थातच उद्योग क्षेत्र हे त्याला अपवाद नाही. उद्योग क्षेत्रामध्ये जवळजवळ १४% असे उद्योग आहेत ज्यांची मालकी आणि व्यवस्थापन महिला करत आहेत आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आपल्या भारतामध्ये अशा खुप महिला उद्योजिका आहेत ज्या त्यांच्या ...
सप्टेंबर २०१५ मध्ये नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सची सुरुवात झाली. त्याआधी एक छंद म्हणून नेटभेट डॉट कॉम हा तंत्रज्ञानविषयक मराठी ब्लॉग लिहीत होतो. मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा पहिलं वर्ष प्रचंड कठीण गेलं. दहावीला असताना मी इंग्रजीमध्ये पहिला आलो होतो आणि तरीद...
बिझनेस हा कोणत्याही युद्धासारखा किंवा चित्तथरारक सामन्यासारखा असतो. यामध्ये शत्रु असतात, हल्ले असतात, एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी रंजक डावपेच असतात. म्हणूनच मला नेहमीच "बिझनेस्य कथा रम्यः" वाटत आलं आहे. मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशीच रंजक "बिझनेस स्ट्रॅटेजी"ची गोष्ट सांगणार आहे. १९७० सालची ही गोष्...
आमच्या प्रत्येक ट्रेनिंग मध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना मी ट्रेनिंगच्या सुरुवातीलाच त्यांच्या बिझनेसमधला सर्वात मोठा प्रॉब्लेम एका वाक्यात मांडायला सांगतो. नुकताच झालेल्या नेटभेटच्या एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये एक उद्योजक आले होते. त्यांनाही हा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर होते "उधारी" ! तसा हा प...