Privacy ची ऐशीतैशी ! एका डच पत्रकाराने AI-चलित चष्म्यांचा वापर करून रस्त्यावरच्या अनोळखी लोकांना काही सेकंदात ओळखलं — चेहऱ्यांची स्कॅनिंग केली, त्यांची नावे समोर आली, एवढेच नव्हे तर त्यांचे LinkedIn प्रोफाइल पण ओपन केलं — सगळं रिअल टाइममध्ये. हे करण्यासाठी त्याने कोणताही विशेष पोलिस डेटाबेस वापरला न...
रस्ते आता फक्त माणसांसाठी नाहीत... दक्षिण कोरिया ने नुकताच रोबोट्सला पादचारी म्हणून रस्त्यावर चालण्याची परवानगी देणारे कायदे मंजूर केले आहेत. - ५०० किलो पर्यंत वजन असलेले रोबोट्स रस्त्यांवर चालू शकतात. - १५ किमी/तास वेगाने चालण्याची परवानगी. - सुरक्षिततेसाठी प्रमाणित केलेले रोबोट्सच रस्त्यांवर चालू ...
रोबोट्स हळूहळू प्राण्यांपेक्षा, माणसांपेक्षा आणि अगदी वाहनांपेक्षा देखील चांगले बनत आहेत. DEEP Robotics च्या नवीन LYNX M20 कडे पहा. हा एक चौपदी रोबोट आहे, ज्याच्या पायांवर चाके असतात. तो १८ किमी/तास वेगाने धावू शकतो, ४५° उतार चढू शकतो, गाळ, कचरा, जिने आणि असेच इतर ठिकाणी जाऊ शकतो जिथे माणसांना चालता...
"मानवतेचे पुनर्वायरन: सर्वकाही बदलू शकणारी मेंदूची चिप" आठ दिवसांपूर्वी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड झाला. व्हिडिओ तयार करणाऱ्याचे नाव ब्रॅडफोर्ड जी. स्मिथ. एक अशी व्यक्ती जिला बोलता येत नाही, हालचाल करता येत नाही, एवढेच काय व्हेंटिलेटर शिवाय श्वासही घेता येत नाही. हा व्हिडिओ मानवी तंत्रज्ञानाची आणि ई...
आग लागलेल्या इमारतीत जाऊन आग विझवणारे रोबोट्स आता आले आहेत! आणि खरंच सांगायचं तर… हे एक असे काम आहे जे माणसापेक्षा रोबोट्सनेच करावे असे वाटते. 🤖✨ आपण नेहमी चर्चा करतो की एआय आणि रोबोट्स माणसाची जागा घेणार आहेत का? 🤔 पण प्रश्न जर एखाद्या माणसाला पेटलेल्या इमारतीत पाठवण्याचा असेल, तर कुणीही मशीनला आ...