मित्रांनो,मार्केटिंगचं काम हे बाजारामध्ये गरज निर्माण करणं,Need निर्माण करणं हे आहे असं म्हणतात परंतु तसं नाहीय. बाजारामध्ये 'Need' हि आधीपासूनच असतेच त्या 'Need'चं 'Want' मध्ये म्हणजेच 'इच्छेमध्ये' रूपांतर करणं हे मार्केटिंगचं काम असतं, त्याही पुढे जाऊन त्या इच्छेचं 'मागणीमध्ये' म्हणजेच 'Demand' मध...
जॉन स्टीथ पेंबर्टनने जेव्हा कोका कोला चा शोध लावला तेव्हा ते 55 वर्षांचे होते. रे क्रोक यांनी पेंटर पासून ते ट्रॅव्हलिंग एजन्ट पर्यंत अनेक प्रकाच्या नोकऱ्या केल्या. त्यांनी जेव्हा मॅक्डोनल्ड बंधूंकडून फ्रेंचायजी घेतली आणि मॅक्डोनल्ड चा जगभरात कमालीचा विस्तार केला तेव्हा ते ५९ वर्षांचे होते. कॉलोनेल ...
एका नामांकित कंपनीने काही कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत नोकरी दिली. 23 वर्षीय अनुज याला ऑपरेशन मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले, तर 32 वर्षीय राम यांना सुपरवायजर म्हणून अनुजच्या तीन स्तर खाली नियुक्त केले गेले. अनुजने एका नावाजलेल्या महाविद्यालयातून नुकतीच पदवी पूर्ण केली होती. राम एक पदवीधर असुन त्य...
सध्याच्या युगामध्ये कोणत्याही बिझनेसला डिजीटल मार्केटिंगशिवाय पर्याय नाही.जर तुम्हाला ग्रोथ करायची असेल,कमी खर्चामध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल,उत्कृष्ट मार्केटिंग करायची असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग करत असताना त्याचं प्लॅनिंग करणं आ...
मित्रांनो, नवीन सुरू झालेले साधारण ६०% बिजनेस हे पहिल्या वर्षातच बंद होतात.तिसऱ्या वर्षापर्यंत हा आकडा ८५% पर्यंत गेलेला असतो.रेस्टॉरंट बिझनेसमध्ये अपयशी होण्याचा दर तुलनेने जास्त आहे.पण तो का आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्याकडील अन्नाची गुणवत्ता चांगली असेल,चव चांगली असेल,रेस्टॉरंट चांगलं आहे...