रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणायचेयत?तर हा व्हिडीओ जरूर पहा!

access_time 2019-12-27T11:01:09.393Z face Team Netbhet MarketingDigital MarketingSocial Media MarketingRestaurant Marketing

मित्रांनो, नवीन सुरू झालेले साधारण ६०% बिजनेस हे पहिल्या वर्षातच बंद होतात.तिसऱ्या वर्षापर्यंत हा आकडा ८५% पर्यंत गेलेला असतो.रेस्टॉरंट बिझनेसमध्ये अपयशी होण्याचा दर तुलनेने जास्त आहे.पण तो का आहे हे तुम्हाला माहिती आहे का? 

तुमच्याकडील अन्नाची गुणवत्ता चांगली असेल,चव चांगली असेल,रेस्टॉरंट चांगलं आहे,जागा मोक्याची,प्रशस्त आणि चांगली असेल.या सगळ्या अंतर्गत बाबी झाल्या.पण मुख्य गोष्ट असते ती म्हणजे ग्राहक.ग्राहकांना तुमच्यापर्यंत घेऊन येणं ही महत्त्वाची गोष्ट असते. हेच बऱ्याच रेस्टॉरंटसना योग्य रीतीने जमत नाही आणि मग रेस्टॉरंटस बंद होण्याच्या मार्गावर वाटचाल करतात.

यावर उपाय म्हणजे योग्य मार्केटिंग करणे. मग नक्की कश्या प्रकारचे मार्केटिंग केल्याने तुमच्या रेस्टॉरंटचे ग्राहक वाढवतील हे आपण या व्हिडीओद्वारे जाणून घेऊ.

 

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy