There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मित्रांनो,मार्केटिंगचं काम हे बाजारामध्ये गरज निर्माण करणं,Need निर्माण करणं हे आहे असं म्हणतात परंतु तसं नाहीय. बाजारामध्ये 'Need' हि आधीपासूनच असतेच त्या 'Need'चं 'Want' मध्ये म्हणजेच 'इच्छेमध्ये' रूपांतर करणं हे मार्केटिंगचं काम असतं, त्याही पुढे जाऊन त्या इच्छेचं 'मागणीमध्ये' म्हणजेच 'Demand' मध्ये रूपांतर करणं हे मार्केटिंगचं काम असतं.
Need, Want आणि Demand या तीन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आहेत ज्यांना आपण मार्केटिंगचा गाभा म्हणू शकतो.या व्हिडिओ मध्ये आपण या तीन संकल्पनांनाबद्दल तसेच उद्योजक म्हणून या तिन्ही गोष्टीचा आपल्या उद्योगामध्ये कसा वापर करायचा याबद्दल माहिती करून घेणार आहोत.