आमच्या प्रत्येक ट्रेनिंग मध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना मी ट्रेनिंगच्या सुरुवातीलाच त्यांच्या बिझनेसमधला सर्वात मोठा प्रॉब्लेम एका वाक्यात मांडायला सांगतो. नुकताच झालेल्या नेटभेटच्या एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये एक उद्योजक आले होते. त्यांनाही हा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर होते "उधारी" ! तसा हा प...
नमस्कार मित्रहो, नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एकदिवसीय मराठी कार्यशाळा "स्वत:चा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करा ( Start your own E-Commerce Business)" एक दिवसाच्या या अतिशय माहितीपूर्ण आणि जबरदस्त कार्याशाळेमध्ये मध्ये तुम्ही शिकणार आहात तुमचा ऑनलाईन व्यवसाय सुरु करण्यासंबंधी सर्व माहिती. कमीत कमी भांडव...
2016 मध्ये जेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार होता तेव्हाची गोष्ट. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात धोनी बोलत होता. तेव्हा एका विद्यार्थ्याने धोनीला विचारलं, " की परीक्षेच्या काळात एवढा तणाव असतो, त्यावेळी तुझ्या सारखं शांत आणि संयमी कसं राहता येईल?" यावर धोनी...
तुलना करणं चुकीचं नाही. तुलना "कशासाठी" आणि "कुणा"बरोबर करायची ते ठरवता आलं पाहिजे. ज्यांच्याबरोबर बहुतुल्य होता येईल असे सहकारी निवडा आणि त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करा. जेवढे उच्च कोटीचे लोक तुम्ही सहकारी म्हणून निवडणार तेवढा त्यांच्या कामाची धग आणि ध्येयप्राप्तीची भूक बघून त...
नमस्कार मित्रहो, ग्राहक म्हणजे बिझनेस चा श्वास आहे. बिझनेस कोणत्याही प्रकारचा असो पण ग्राहकाशिवाय बिझनेसच काहीच भविष्य नसतं आणि त्यामुळेच आपल्या बिझनेस साठी नविन ग्राहक कसे मिळवता येतील यासाठी प्रत्येक उद्योजकाची धडपड चालू असते. ग्राहक मिळविणे हे बिझनेस साठी सगळ्यात कठीण आणि तितकेच महत्वाचे काम आहे....