500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट ! आजपासून साठ वर्षांआधीची गोष्ट. १९६३ साली अमेरिकेतील हार्वे बॉल नावाच्या एका डिझायनर ला त्याच्या एका लोकल क्लाएंट चा फोन आला. या फोनमुळे हार्वे बॉल हे नाव इतिहासात कायमचं कोरलं जाणार होतं. तो क्लाएंट एक इन्शुरन्स कंपनीचा कर्मचारी होता. त्या कंपनीने नुक...
रिलायन्सने कोणालाही लक्षात नसलेला कॅम्पा कोला हा Dead Brand का विकत घेतला ? लहानपाणी ज्याच्यावर अन्याय झालाय असा हिरो मोठा होऊन बदला घेतो या धर्तीवरचे अनेक चित्रपट आपण पहिले असतील पण ज्याच्यावर अन्याय झाला आहे असा एक ब्रँड पुढे आपल्या अन्यायाचा बदला घ्यायला तयार झालाय अशी गोष्ट अभावानेच पाहायला मिळत...
उद्योजकांसाठी 5 महत्त्वाच्या उद्योजकीय मानसिकतेच्या टिप्स ! उद्योग हा जेवढा तांत्रिक कौशल्य आणि पैशांवर अवलंबून असतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त तो उद्योजकाची मानसिकता आणि मानसशास्त्रीय जडणघडण यांवर अवलंबून असतो. #1 स्वतःची इतरांसोबत तुलना करणे टाळा. आपल्या स्पर्धकांबरोबर किंवा इतर उद्योजक मित्रांसोबत...
AI वापरून आपल्याला प्राण्यांसोबत बोलता येईल का ? लहानपणी टारझन पुस्तक मी कितीतरी वेळा वाचलं असेल. एप्सच्या कळपात वाढलेला टारझन, त्यांच्याशी संवाद साधणारा, सर्व प्राण्यांसोबत प्राण्यांसारखा राहणारा माणूस ही संकल्पनाच मला भारी आवडायची. पुढे टीव्ही वर मोगलीला पाहिले आणि माणसासारख्या बोलणाऱ्या प्राण्यां...
साबणाचा पुनर्जन्म हॉटेल रूम मध्ये चेक इन केल्यानंतर, बॅग्ज ठेवून आपण सहसा पहिल्यांदा वॉशरूम कडे वळतो. बाथरूम काउंटर पाशी ठेवलेला आकर्षक पॅकिंग मधला साबण वापरतो. प्रत्येक हॉटेल अतिशय चोखंदळपणे साबण, शॅम्पू, त्यांचे पॅकिंग, त्यावरील ब्रॅण्डिंग याकडे लक्ष देऊन निवडत असते. पण हे छोटे आकर्षक साबण पुढे जा...