गुंतवणुकीसाठी योग्य शेअर्स कसे निवडावे ? (#Business_Thursday) मित्रांनो, आजचा आपला लेख खूप महत्त्वाचा आहे. कारण या एका लेखामध्येच तुम्हाला श्रीमंत करण्याची ताकद आहे. शेअर बाजार जुगाराप्रमाणे न खेळता , अभ्यास पूर्वक विश्लेषण करून योग्य शेअर्स मध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली तर श्रीमंत होता येते यात वा...
नकारात्मकतेला द्या नकार जीवनात सकारात्मकता जितकी महत्त्वाची आहे तितकंच महत्त्वाचं आहे नकारात्मक गोष्टींपासून, व्यक्तींपासून लांब रहाणं ! आता हेच बघा ना, शाळेत जर तुम्हाला कोणी चिडवलं, समजा तुमच्या दिसण्यावरून किंवा रंगावरून किंवा अन्य कोणत्याही गोष्टीवरून तर आठवा तुम्ही काय करायचात.. ? त्या मित्रांप...
चांगले बॉस बना ! तुम्ही उद्योजक असाल किंवा मोठे पदाधिकारी, तुम्हाला तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची व सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभली तर तुमच्या उद्योगाची वा कार्यालयाची झपाट्याने प्रगती होईल. परंतु, हे ठाऊक असूनही, बरेचदा आपण कमी पडतो ते कर्मचाऱ्यांची मनं जाणण्यात व त्यामुळेच आपल्या हाताखाली कर्मचारी फा...
लिज्जतकथा ! शिक्षण नाही, अनुभव नाही, भांडवल नाही, मदत नाही, समाजाचा सपोर्ट नाही....या परिस्थितीत भलेभले हात टेकतात. मात्र सात महिलांनी या परिस्थितीवर मात करून तब्बल 1600 करोडचा व्यवसाय उभा केला. त्यांच्या जिद्दीची आणि अचाट बिझनेस कौशल्याची ही गोष्ट ! वर दिलेली कारणं तुमच्या पण प्रगतीच्या आड येत असती...
'अतिविचार' हेच अनेक समस्यांचे मूळ असते ! अलीकडच्या काळात अनेक लोकांना अतिविचार करण्याच्या समस्येने ग्रासलेले आहे असे विधान केल्यास वावगे ठरणार नाही. अनेक लोक हे कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करतात आणि आपल्या मेंदूला त्यामुळे सतत व्यस्त ठेवतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत कोणीच या सवयीला समस्या म्हणून पह...